Saturday, July 4, 2026
HomeUncategorizedऔरंगाबाद मध्ये सारीच्या रुग्णांची संख्या १०० पार

औरंगाबाद मध्ये सारीच्या रुग्णांची संख्या १०० पार

औरंगाबाद – सध्या कोरोनाने जगभरासह महाराष्ट्र देखील मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. मात्र औरंगाबाद शहरात सारी या आजाराने थैमान घातले आहे. सारीमुळे आतापर्यंत जवळपास १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

औरंगाबादसह, अहमदनगर, नाशिक, जालना, सोलापूर व मुंबईतही काही प्रमाणात सारीचे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...