Saturday, July 4, 2026
Homeनगरराहुरी – लाच घेणारा तहाराबादचा तलाठी जेरबंद!

राहुरी – लाच घेणारा तहाराबादचा तलाठी जेरबंद!

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर) – तालुक्यातील तहाराबाद येथील वाळू वाहतूक करतांना पकडलेला ट्रॅकटर सोडण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी करणारा अशोक रामचंद्र थोरात यास लाच लुचपत प्रतिबंद विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून दहा हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडून जेरबंद केले आहे.

ला.प्र.वि. चे पोलीस अधीक्षक हरीश खेडेकर यांचे मार्गदर्शन खाली पो नी शाम पवरे व सहकार्यानी ही कारवाई केली आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...