Thursday, July 2, 2026
Homeनगरमाय-लेकीला मारहाण; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

माय-लेकीला मारहाण; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी) – सर्जेपुरा येथील सोनवणे कुटुंबातील माय-लेकींना काळोखे व चांदणे कुटुंबातील दहा जणांनी 5 जानेवारीला घरात घुसून बेदम मारहाण केली होती. तोफखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

परंतू, शुक्रवारी सोनवणे कुटुंबातील महिलांनी शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांची भेट घेतल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात मारहाण करणार्‍या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नम्रता रावसाहेब सोनवणे (वय- 20 रा. सर्जेपुरा) यांनी फिर्याद दिली आहे.

ताज्या बातम्या

Nasik News : एसटी महामंडळाचे ११ अधिकारी तडकाफडकी निलंबित

0
​नाशिक । प्रतिनिधी Nashik एसटी महामंडळाच्या नाशिक आणि अमरावती विभागांतर्गत सुरू असलेल्या ढिसाळ, मनमानी आणि भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करत परिवहन मंत्रालयाने सर्वात मोठी कारवाई केली...