Friday, July 3, 2026
Homeमहाराष्ट्रकोरोना- पुण्यात मृतांची संख्या ८ वर

कोरोना- पुण्यात मृतांची संख्या ८ वर

पुणे – पुण्यात करोनाबाधित असलेल्या तिघा नागरिकांचा मंगळवारी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत मृत्यू झाला आहे.

तिघांचेही वय हे ६० वर्षापुढील असून त्यापैकी दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होत होता. पुण्यातील मृतांचा आकडा आता आठ झाला आहे. नागरिकांनी स्वत:ची आणि परिवाराची, आप्तांची काळजी घेणे महत्वाचे आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...