Thursday, July 2, 2026
Homeनगरश्रीगोंदा – मांडवगण मध्ये चिकन बिर्याणीची पार्टी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

श्रीगोंदा – मांडवगण मध्ये चिकन बिर्याणीची पार्टी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – तालुक्यातील मांडवगण गोसावीवाडी गोरे मळा येथील आंब्याच्या झाडाखाली ११ जणांनी विनापरवाना एकत्र येत चिकन बिर्याणी बनवण्याचा बेत आखला होता. मात्र पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाबंदी व संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ११ आरोपींविरोधात श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Nasik News : एसटी महामंडळाचे ११ अधिकारी तडकाफडकी निलंबित

0
​नाशिक । प्रतिनिधी Nashik एसटी महामंडळाच्या नाशिक आणि अमरावती विभागांतर्गत सुरू असलेल्या ढिसाळ, मनमानी आणि भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करत परिवहन मंत्रालयाने सर्वात मोठी कारवाई केली...