Friday, September 11, 2026
Homeनाशिकमोठी बातमी! नाशिक महापालिकेच्या प्रभारी आयुक्तपदी मनीषा खत्री

मोठी बातमी! नाशिक महापालिकेच्या प्रभारी आयुक्तपदी मनीषा खत्री

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गेल्या काही दिवसांपासून नाशिक महापालिकेचे आयुक्त (Commissioner of Nashik Municipal Corporation) बदलणार असल्याच्या चर्चा जोरात सुरु आहे. त्यामुळे नवीन आयुक्त कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अशातच आता नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) आयुक्तपदाचा पदभार दुसऱ्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ.अशोक करंजकर हे (दि.३१ डिसेंबर २०२४) पर्यंत वैद्यकीय रजेवर असल्यामुळे शासनाने आयुक्तपदाचा प्रभारी पदभार एनएमआरडीचे आयुक्त असलेल्या मनीषा खत्री (Manisha Khatri) यांना दिला आहे. याबाबतची ऑर्डर नुकतीच निघाली असून पुढील आदेश येईपर्यंत खत्री या नाशिक महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.

ताज्या बातम्या

संपादकीय : ११ सप्टेंबर २०२६ – विद्यार्थ्यांचा आक्रोश कोणी ऐकेल काय?

0
महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुणे शहरासह संपूर्ण राज्यामध्ये आज स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीमुळे एक अभूतपूर्व आणि चिंताजनक जनक्षोभ उसळला आहे. नीट परीक्षेपासून सुरू...