Sunday, September 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला एका दिवसाची मुदतवाढ

मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला एका दिवसाची मुदतवाढ

- Advertisement -

मुंबई ।

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे. या आंदोलनासाठी आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती, आंदोलनासाठी काही अटी शर्तींसह आता आणखी एका दिवसासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

आता उद्यासाठी पोलिसांनी त्यांना परवानगी दिली आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या परवानगीबाबत मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी चर्चा करुन 1 दिवसाच्या मुदतवाढीचा निर्णय घेतला.

दरम्यान, सरकार मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर काय भूमिका घेते या वर सर्वांचे लक्ष लागून आहे .

ताज्या बातम्या

राज-का-रण : पप्पू पास हो गया..

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत'- संपादक काँग्रेस पक्षाने आपल्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली, याचे एक उत्तम आणि आश्वासक उदाहरण नुकतेच नाशिकमध्ये...