Sunday, October 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमंत्री छगन भुजबळ नियमित तपासण्यांसाठी रुग्णालयात दाखल

मंत्री छगन भुजबळ नियमित तपासण्यांसाठी रुग्णालयात दाखल

आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे पूर्वनियोजित नियमित तपासण्यांसाठी (रूटीन चेकअप) जसलोक रुग्णालय याठिकाणी दाखल झाले आहेत.

आवश्यक त्या चाचण्या करून डॉक्टरांच्या सल्ल्याने ते जसलोक रुग्णालय याठिकाणी उपचार घेणार आहेत.

- Advertisement -

मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती उत्तम असून कृपया कोणीही गैरसमज पसरवू नये त्याचप्रमाणे प्रसार माध्यमांनी चुकीच्या बातम्या देऊ नये असे आवाहन मंत्री भुजबळ यांचे जनसंपर्क विभाग यांचे कडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad BJP List : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची...

0
मुंबई | Mumbai भारतीय जनता पक्षाकडून (BJP) राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारांची (Candidate) घोषणा करण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या पुणे शिक्षक आणि...