Thursday, May 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पेठ । प्रतिनिधी Peth

- Advertisement -

शहरानजीकच्या खंबाळे येथील १७ वर्षीय शालेय विद्यार्थ्याकडून त्याच गावातील पेठ येथील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कित्येक महिने अत्याचार करुण चार महिन्याची गरोदर झाल्याची फिर्याद दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

येथील १७ वर्षीय शाळकरी मुलाने याच गावातील राहणारे विद्यार्थीनीची सलगी करूण तिस फिर्यादीचे घरात तसेच लगतच्या मंदिराच्या भिंतीच्या आडोश्याने विद्यार्थानीस जिवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी अत्याचार केल्याने अल्पवयीन विद्यार्थीनी चार महिन्याची गर्भवती झाल्याची बाब उघड झाली.

या बाबत पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नं . ११४ / २०२५ बी एन एस चे कलम ६४ , ६४ (२ ) एफ ६४ ( २ ) , (ड ) (२ ) , (३) पोस्को ४ ,६ , ८ , १२ प्रमाणे गुन्हयाची नोंद झाली पुढील तपास सुरु आहे.

ताज्या बातम्या

Ashok Kharat Case : तेरा हजार व्हिडिओ डिलीट; SIT कडून दोन...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि भक्तांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या स्वयंघोषित अशोक खरात (Ashok Kharat) याच्या...