Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMonsoon Alert: पुढील पाच दिवस पावसाचे; हवामान विभागाने 'या' जिल्ह्यांसह घाटमाथ्यावर जोरदार...

Monsoon Alert: पुढील पाच दिवस पावसाचे; हवामान विभागाने ‘या’ जिल्ह्यांसह घाटमाथ्यावर जोरदार बरसणार

नाशिक Nashik
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने, त्याचा थेट परिणाम महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर होत आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या सर्व भागात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.

हवामान विभागाने महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील बहुतांश भागात पुढील पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः कोकण, विदर्भ व खान्देशसह नाशिक जिल्ह्यात व सह्याद्री घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

या जिल्ह्यांमध्ये अधिक पावसाची शक्यता
हवामान विभागाने विशेषतः मुंबई, मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच नाशिक धुळे नंदुरबार जळगांव उत्तर छ. सं. नगर अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया ह्या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव अधिक जाणवू शकतो.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...