Saturday, July 4, 2026
HomeUncategorizedमुक्ताईनगर : ‘त्या’ महिलेची कन्या व नातवंडांना जळगावला हलवले

मुक्ताईनगर : ‘त्या’ महिलेची कन्या व नातवंडांना जळगावला हलवले

मुक्ताईनगर  – 

मुक्ताईनगर तालुक्यातील मन्यारखेडा येथील  65 वर्षीय महिला  पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील 14 जणांना जळगाव येथे हलविण्यात आले .

- Advertisement -

त्यानंतर आज मुक्ताईनगर येथे राहत असलेल्या त्या महिलेची कन्या व दोन मुलांना सुद्धा जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

सदर कुटुंबियांनी  जागरूकता दाखवत लागलीच कोरोना चाचणी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय गाठले .त्यानुसार त्यांना लागलीच रुग्णवाहिकेतुन पुढील चाचणीसाठी जळगांवला रवाना करण्यात आले .

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...