Saturday, July 4, 2026
Homeमुख्य बातम्याछत्रपती शिवाजी महाराज शब्द नाहीत तर मंत्र आहे! बिग बी यांच्याकडून शिवजयंतीच्या...

छत्रपती शिवाजी महाराज शब्द नाहीत तर मंत्र आहे! बिग बी यांच्याकडून शिवजयंतीच्या शुभेच्छा

नाशिक | प्रतिनिधी 

छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द नसून मंत्र आहे. शेकडो वर्षांनंतरदेखील त्यांची प्रेरणा मिळते. ते जगातील सर्वश्रेष्ठ योद्धा आणि आदर्श राजा होते. त्यांचे स्मरण नेहमीच प्रेरणा देत राहील.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शत शत नमन अशा शब्दांत सिनेसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...