Saturday, June 20, 2026
Homeमहाराष्ट्रमध्य वैतरणा जलाशयातून होणार वीजनिर्मिती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मध्य वैतरणा जलाशयातून होणार वीजनिर्मिती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : मध्य वैतरणा जलाशयातून मुंबई महानगरपालिकेचे स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्र सुरु करण्यास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली.

राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयात मुंबई महानगरपालिकेला आपले स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्र सुरु करण्याची परवानगी देण्यात आली.

- Advertisement -

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयातून ही वीजनिर्मिती केली जाईल. याबाबतची तांत्रिक यंत्रणा कार्यान्वित होऊन त्याच्या निविदा लवकरच उपलब्ध होतील.

ताज्या बातम्या

Raj Thackeray : फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा घणाघाती हल्ला; म्हणाले, “सत्तेसाठी...

0
मुंबई | Mumbai देशात आणि महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. शेतकरी आणि विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, 'नीट'सारख्या परीक्षांचे पेपर फुटत आहेत, मुली पळवल्या...