Friday, July 3, 2026
Homeदेश विदेशदेवळा : मेशी दुर्घटनेतील मृतांना राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून श्रद्धांजली

देवळा : मेशी दुर्घटनेतील मृतांना राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून श्रद्धांजली

नाशिक | प्रतिनिधी 

काल (दि. २८) देवळा तालुक्यातील मेशी येथे झालेल्या बस आणि रिक्षा अपघातामध्ये २६ प्रवाशांचा मृत्यू झाला तसेच या घटनेत ३५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी आहेत.

- Advertisement -

आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या नातेवाईकांच्या कुटुंबियांना या दुखातून सावरण्याची शक्ती मिळो.  तसेच या अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी आशाही राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...