Wednesday, June 10, 2026
Homeक्राईमNashik Crime : दगडाने ठेचून तरुणाचा खून; नाशिक हादरलं

Nashik Crime : दगडाने ठेचून तरुणाचा खून; नाशिक हादरलं

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या (Indiranagar Police Station) हद्दीतील मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai Aagra Highway) गरवारे हाऊसच्या मागे एका कामगाराची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष काळे (वय ३४) (रा. लेखानगर झोपडपट्टी, जुने सिडको, नाशिक) असे खून (Murder) झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांकडून (Police) पुढील तपास केला जात आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : तुकाराम मुंढेंचा झंझावात आता शिर्डीत!

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात धडक कारवाया सुरू केली असल्याने या झंझावाताचे लोण...