Monday, September 28, 2026
Homeमुख्य बातम्याNashik Cyber Crime : चौघांना साठ लाखांचा गंडा

Nashik Cyber Crime : चौघांना साठ लाखांचा गंडा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरातील चार गुंतवणूकदारांना वर्क फ्रॉम होम आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा पैसे मिळतील असे आमिष दाखवून भामट्यांनी 60 लाख 57 हजार 449 रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या नागरिकांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.

- Advertisement -

आमिषांना बळी पडू नका
नागरिकांनी आमिषांना बळी पडू नये. शेअर मार्केटचा अभ्यास करून गुंतवणूक करावी. अनोळखी व्यक्तींच्या सागंण्यावर किंवा तो दाखवेल त्याा गोष्टींवर विश्वास ठेवू नये. फसवणूक झाल्यास 1930 या क्रमांकावर संपर्क करून तक्रार करावी. तक्रार देण्यास उशीर करू नये.-रियाज शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...