Saturday, June 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक महानगर पालिका निवडणुक २०२५ - भाजप कडून अर्ज दाखल केलेल्या...

नाशिक महानगर पालिका निवडणुक २०२५ – भाजप कडून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महानगरपालिका निवडणुकींचे बिगुल वाजताच राज्यात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. आज ३० डिसेंबर रोजी निवडणुकीचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती.दरम्यान भारतीय जनता पक्षा कडून नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य या ठिकाणी ज्या उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले आहेत त्याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

- Advertisement -

भारतीय जनता पक्ष नाशिक महानगरपालिका निवडणूक २०२५ – उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे खालील दिल्या प्रमाणे




ताज्या बातम्या

Nashik News : पतीच्या निधनाचा धक्का असह्य, अवघ्या दोन तासांत पत्नीनेही...

0
मनमाड | Manmad पती-पत्नीचे नाते हे जन्मोजन्मीचे मानले जाते, सुख-दुःखात ते दोघेही नेहमी एकमेकांना साथ देताना दिसतात. मात्र, जिल्ह्यातील मनमाडमध्ये (Manmad) आपल्या पतीसोबत सावलीसारखी उभे...