Saturday, September 12, 2026
HomeनाशिकNashik Suicide News : सातपूरला युवकाची आत्महत्या

Nashik Suicide News : सातपूरला युवकाची आत्महत्या

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

सातपूर (Satpur) येथील संत रोहिदास चौक परिसरातील (Rohidas Chowk Area) म्हाडा कॉलनीमध्ये राहणाऱ्या २९ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, अमोल ज्ञानेश्वर चौधरी (वय २९) असे मृत युवकाचे नाव असून त्यांनी आपल्या राहत्या घरात आत्महत्या (Suicide) केली. सकाळच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. त्यांच्या पश्चात पत्नी व दीड वर्षांची मुलगी असा परिवार आहे.

दरम्यान, अमोल चौधरीयांच्या आकस्मिक निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याच्या (Satpur Police Station) पथकाने घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

ताज्या बातम्या

आत्महत्या

Crime News Nashik: डॉ. मनीषा जेजुरकर प्रकरणः ‘ही आत्महत्या नाही तर...

0
नाशिक । प्रतिनिधीजिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीलेश दत्तात्रय जेजुरकर (Dr. Nilesh Jejurkar) याच्या अटकपूर्व जामीन (anticipatory bail rejected) अर्जावर सुनावणी करताना मुंबई...