Friday, September 11, 2026
HomeनाशिकNashik News: भावलीच्या घटनेतून धडा! अखेर 'दुगारवाडी धबधबा' पर्यटकांसाठी तूर्तास बंद

Nashik News: भावलीच्या घटनेतून धडा! अखेर ‘दुगारवाडी धबधबा’ पर्यटकांसाठी तूर्तास बंद

​नाशिक। प्रतिनिधी
इगतपुरी जवळील भावली डॅमवर पर्यटकांवर झालेल्या गावगुंडांच्या हल्ल्याची आणि हुल्लडबाजीची वनविभागानेही दखल घेतली आहे. या घटनेतून बोध घेत, कोणतीही अनपेक्षित दुर्घटना टाळण्यासाठी त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र (प्रादेशिक) विभागाने लोकप्रिय आणि निसर्गरम्य अशा ‘दुगारवाडी धबधबा’ क्षेत्रात पर्यटकांना पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे प्रवेश बंदी जाहीर केली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी १७ जुलै २०२६ रोजी या संदर्भातील आदेश जारी केले आहेत.

ताज्या बातम्या

संपादकीय : ११ सप्टेंबर २०२६ – विद्यार्थ्यांचा आक्रोश कोणी ऐकेल काय?

0
महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुणे शहरासह संपूर्ण राज्यामध्ये आज स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीमुळे एक अभूतपूर्व आणि चिंताजनक जनक्षोभ उसळला आहे. नीट परीक्षेपासून सुरू...