Friday, July 3, 2026
Homeनाशिकओझरला रक्तदान शिबिराचे आयोजन, ३०२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

ओझरला रक्तदान शिबिराचे आयोजन, ३०२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

ओझर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

ओझर । प्रतिनिधी

- Advertisement -

गेल्या आठवड्यापासून ओझर परिसरातील सामाजिक संस्था कार्यकर्ते यांनी सोशल मीडियावर केलेल्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत . रक्तपेढीत मुबलक रक्तसाठा व्हावा यासाठी ओझर परिसरात नियोजनबध्द रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ३०२ रक्तदात्यानी रक्तदान केले.

यावेळी ओझरचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, योगेश चौधरी स्माईल फाउंडेशन अजित शिरसाठ, मराठा महासंघ अशोक कदम, समर्थ फाउंडेशन राजू भडके, आहेरा फाउंडेशन किरण कदम तसेच विनोद विधाते, भूषण व्यास, मनीष मंडलिक निखिल सलावदे,दीपक पाटील,अनिल मंडलिक, अनिरुद्ध पवार, प्रकाश महाले,कपिल निफाडकर, नितीन जाधव,सुधीर राजगुरू, श्रीकांत अक्कर, राकेश गणोरे,दीपक शिरसाठ,पुष्कर जाधव, नितीन लढा आदी नागरिकांनी हा उपक्रम सोशल डिस्टन्स चे पालन करत संपन्न केला.

ताज्या बातम्या

गुटखा

Nashik Crime News: इगतपुरी येथील समृद्धी महामार्गालगत ६९ लाख ३३ हजार...

0
इगतपुरी । प्रतिनिधीतालुक्यातील पिंप्रीसदो फाट्याजवळील समृद्धी महामार्गाचा वापर करून राज्यात व बाहेर अन्य जिल्ह्यांत होणारी राज्यातील प्रतिबंधित सुगंधी तंबाखु, गुटखा तस्करी होत असतांना इगतपुरी...