Friday, July 3, 2026
Homeनाशिकएक लाख रुपयांची रोकड हिसकावून पलायन

एक लाख रुपयांची रोकड हिसकावून पलायन

पंचवटी  | वार्ताहर  

नंदिनी अगरबत्ती चे मालक ललित सचदे यांचा कर्मचारी राठोड सुमारे १ लाख रुपयांची रोकड त्यांच्या हिरावाडी रोडवरील घरी घेऊन गेला असता घरा समोरील रस्त्यावर अज्ञात तीन व्यक्ती दुचाकीवरून आले आणि कोयत्याचा धाक दाखवून त्यानी पैसे असलेली बॅग हिसकावून पलायन केले. सदर घटना  रात्री १० वाजेच्या सुमारास  झाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून  पाळत ठेवून लूट झाल्याचे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

ताज्या बातम्या

मान्सून

Monsoon Rain Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचे वारे सक्रिय;...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सह संवेदनशील भागांमध्ये एनडीआरएफचे पथक...