Thursday, July 2, 2026
Homeनाशिकसौंदाणे : खैरनार बंधूंकडून गावात मोफत भाजीपाला वाटप

सौंदाणे : खैरनार बंधूंकडून गावात मोफत भाजीपाला वाटप

उमराणे । वार्ताहर

सौंदाणे येथे १५ ते २० हजार रुपयांचा भाजीपाला ग्रामस्थांना मोफत वाटून खैरनार बंधूनी आज पण माणुसकी जिवंत आहे हे दाखवून दिले आहे. सौदाणे चे शेतकरी ताराचंद मालजी खैरनार व कैलाश नामदेव खैरनार चुलत बंधूनी संपूर्ण टेम्पो भरून भाजीपाला मोफत वाटला . घरोघरी गावात घरोघरी आवाज देत भाजीपाला वाटला. खैरनार बंधूनी,खरच माणुसकीचे दर्शन घडवलेबदल ग्रामस्थांनी खैरनार बंधूंचे आभार मानले आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : घरमालकांना लुटणारे ‘बंटी-बबली’ गजाआड; भाडेकरु बनून वास्तव्य,...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक शहरासह (Nashik City) राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये आणि परराज्यांत भाडेकरू म्हणून राहून घरमालकांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर त्यांच्याच घरात...