Saturday, July 4, 2026
Homeनाशिकदेशदूत कार्यालयात अर्थसंकल्प २०२० चे प्रक्षेपण; शहरातील तज्ञांची उपस्थिती

देशदूत कार्यालयात अर्थसंकल्प २०२० चे प्रक्षेपण; शहरातील तज्ञांची उपस्थिती

नाशिक | प्रतिनिधी 

आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यापार्श्वभूमीवर नाशिकच्या देशदूत कार्यालयात थेट अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यालयात येऊन केंद्रीय अर्थसंकल्प बघितला. यामध्ये नरेंद्र गोलिया, ललित बूब, डॉ. मेधा सायखेडकर, सीए पियुष चांडक, नरेंद्र गोसावी, प्राध्यापक शिरीष सिंदेकर  यांच्यासह जळगाव आवृत्तीचे संपादक हेमंत अलोणे यांच्यासह मान्यवर उपस्थित आहेत.

निर्मला सीतारमण अर्थसंकल्प मांडत आहेत; व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचे वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शनिवारी डाळिंबाला सर्वाधिक 210 रुपये किलोला भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 449 कॅरेटची आवक झाली. डाळिंब...