Wednesday, May 6, 2026
Homeक्राईमNashik Suicide News : विष पिऊन दोघांनी संपविले जीवन

Nashik Suicide News : विष पिऊन दोघांनी संपविले जीवन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात राहणाऱ्या वेगवेगळ्या युवक-युवतीने (Girl and Youth) विषारी औषध पिऊन आत्महत्या (Suicide) केली. कारण समोर आले नसून पोलीस ठाण्यांत (Police Station) आकस्मित मृत्यूच्या नोंदी झाल्या आहेत.

- Advertisement -

द्वारका परिसरातील संताजीनगर येथे उंदीर मारण्याचे विषारी औषध पिऊन २१ वर्षीय लक्ष्मी हिरामण वाघ (२१, रा. संताजी नगर, बजरंगवाडी) हिने जीवन संपविले. तिने ३ ऑगस्ट रोजी घरी (Home) असताना उंदीर मारण्याचे औषध पिले. खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना शुक्रवारी (दि. ८) तिचा मृत्यू झाला. मुंबई नाका पोलिसात (Mumbai Naka Police) मृत्युची नोंद आहे.

तर पाथर्डी गाव परिसरातील (Pathardi Village Area) २० वर्षीय दुर्गेश मेवालाल वर्मा (२२, रा; पाथर्डी गाव) असे याने २ ऑगस्ट रोजी विषारी औषध पिले. उपचारादरम्यान, शुक्रवारी (दि. ८) त्याचा मृत्यू (Death) झाला. इंदिरागर पोलिसात (Indiranagar Police Station) नोंद आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : झेडपी प्रशासन नव्याने बदल्यांचे वेळापत्रक तयार करणार !

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जनगणनेच्या कामासाठी यंदा बहुतांश जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना जबाबदारी दिल्याने त्यांच्या बदली प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. या वर्षी सरकारच्या सुचनेनूसार जनगणनेचे कामे...