Friday, April 25, 2025
Homeनाशिकनाशिक शिक्षक मतदारसंघात ११ वाजेपर्यंत किती मतदान?

नाशिक शिक्षक मतदारसंघात ११ वाजेपर्यंत किती मतदान?

नाशिक । Nashik

प्रमुख राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या आणि विविध कारणांनी चर्चेत राहिलेल्या विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी सकाळी मतदानास सुरुवात झाली. विभागातील ९० केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडत आहे. एकूण ६९ हजार ३६८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान ११ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत दोन तासात २३. १६ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक २६.६५ टक्के इतके मतदान धुळे जिल्ह्यात झाले आहे. नाशिक जिल्ह्यात २५.२२ टक्के, नगर जिल्ह्यात १९.९१ टक्के, जळगावला २०.५ टक्के, नंदुरबारला २६.३५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राज्यात एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करण्याचे निर्देश

0
मुंबई । प्रतिनिधी Mumbai राज्यातील विविध महानगरात वेगवेगळ्या परिवहन सेवा कार्यरत आहेत. या सर्व सेवा एकाच छताखाली आणल्या जाणार असून त्यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण...