Saturday, October 3, 2026
Homeमुख्य बातम्याNashik Trimbakeshwar News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्र्यंबकेश्वर येथे आगमन; मंत्री...

Nashik Trimbakeshwar News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्र्यंबकेश्वर येथे आगमन; मंत्री भुजबळांनी केले स्वागत

नाशिक | Nashik

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचे त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील समस्त पंचायती आखाडा, नया उदासीन येथील हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले.

- Advertisement -

यावेळी नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार,आमदार हिरामण खोसकर, गोपीचंद पडळकर, दिलीप बनकर, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, महाराष्ट्र पंचायती आखाडा श्री निरंजनी स्वामी सोमेश्वरनंद सरस्वती महाराज, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, सहायक जिल्हाधिकारी डाॅ. एस. पवनदत्ता, अपर पोलीस अधिक्षक तेघबीरसिंग संधू, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : एपीके फाईल ठरतेय सायबर हत्यार; दाेघांचे माेबाईल,...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik डिजिटल अरेस्ट, फॉरेक्स ट्रेडिंग, बिटक्वाइन आणि वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली नागरिकांना लुबाडणाऱ्या सायबर चाेरट्यांनी (Cyber Theives) आता आपले लक्ष्य...