Sunday, July 26, 2026
HomeनगरDhangar Reservation : आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक, पांढरी पूल येथे रास्तारोको

Dhangar Reservation : आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक, पांढरी पूल येथे रास्तारोको

नेवासा | तालुका प्रतिनिधी

धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर समजाकडून राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहे. या आंदोलनात धनगर समाजाच्या नेत्यांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

- Advertisement -

धनगर समाजाला एसटीतून आरक्षण द्या या मागणीसाठी नेवासा तालुक्यातील धनगर समाज आक्रमक झाला आहे. नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरी पूल येथे रास्ता रोको करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने धनगर समाज या रास्ता रोकोमध्ये सहभागी झालाय. सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधींचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खरमरीत...

0
नवी दिल्ली | New Delhi दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट परीक्षेचा (Neet Exam) पेपर फुटीच्या कारणावरून आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थेच्या मागणीसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर...