Friday, July 3, 2026
HomeUncategorizedसंशयास्पद गाठोड्याने खळबळ

संशयास्पद गाठोड्याने खळबळ

पिंपळनेर – 

सामोडे घोड्यामाळ परीसराला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत एका विशिष्ट समाजाच्या महिलेने संशयास्पद काहितरी कपड्याचे गाठोडे पाण्यात टाकून पलायन केल्याने जनतेच्या मनात भिती निर्माण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.यामुळे विहिरी भोवती बघणाऱ्या मोठी गर्दी झाली होती.

- Advertisement -

आज 6 रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेबाबत पोलिसांनी 2 महिला व 1 पुरूषास ताब्यात घेतले असून आता विहिर आटवण्याचे काम उपसरपंच पंकज दहिते , ग्रामसेवक जगताप व ग्रामपंचायतीचे कर्मचारी करत आहेत.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...