Friday, July 3, 2026
Homeनाशिकचांदवड : वडाळीभोई जवळील नमोकार तीर्थ परिसरात अपघात; तरुणाचा मृत्यू

चांदवड : वडाळीभोई जवळील नमोकार तीर्थ परिसरात अपघात; तरुणाचा मृत्यू

चांदवड | प्रतिनिधी 

तालुक्यातील वडाळीभोई जवळ असलेल्या नमोकार तीर्थ परिसरात आज सकाळी झालेल्या अपघातात देवेंद्र व्यास नामक तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा तरुण मुंबई-आग्रा महामार्गावरून चांदवडकडे जात होता.

- Advertisement -

काही वर्षांपूर्वी देवेंद्रच्या वडिलांचे अपघाती निधन झाले होते ते चांदवडचे प्रांतअधिकारी यांच्या शासकीय वाहनावर चालक होते. यानंतर मुलांचाही आज अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

ताज्या बातम्या

मान्सून

Monsoon Rain Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचे वारे सक्रिय;...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सह संवेदनशील भागांमध्ये एनडीआरएफचे पथक...