Sunday, July 5, 2026
Homeदेश विदेशजागतिक योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर "योग फॉर हेल्थ - योग एट होम" चे...

जागतिक योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर “योग फॉर हेल्थ – योग एट होम” चे आयोजन

करोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या जागतिक योग दिवसाच्या पार्श्वभूीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या अध्यक्षांनी योग दिवस डिजिटल पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अध्यक्षांनी म्हंटले आहे, करोनमुळे जगातील बहुतेक देशांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. करोनामुळे अनेक लोकांची चिंता आर्थिक संकटांमुळे वाढली आहे.

- Advertisement -

तसेच करोनाची भीतीमुळे अनेक लोकांना मानसिक आजारांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व गोष्टीवर योग खूप प्रभावशाली आहे.

यामुळे या वर्षीचा योग दिवस घरातच साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच “योग फॉर हेल्थ – योग एट होम” या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नगरमध्ये पहिल्यांदाच गुन्हेगारांची ओळख परेड

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात प्रथमच गंभीर गुन्ह्यांतील सराईत आरोपींची ओळख परेड आयोजित...