Thursday, June 4, 2026
HomeUncategorizedVisual Story या अभिनेत्रीने बंगाली वेशात केलेलं फोटोशूट बघा...

Visual Story या अभिनेत्रीने बंगाली वेशात केलेलं फोटोशूट बघा…

मनोरंजन – Entertainment

अनेकवर्ष मालिका आणि (Cinema) सिनेमा क्षेत्रात चांगलं नाव कमावलेली एक (Actress Teja Devkar) अभिनेत्री म्हणजे तेजा देवकर.

- Advertisement -

तेजा हिने हिरवं कुंकू, ऑक्सिजन (oxygen) असे हिट सिनेमे तर कुलस्वामिनी नावाची हिट मालिका केली आहे.

सध्या ही अभिनेत्री गेली अनेकवर्ष सिनेसृष्टीपासून लांब आहे.

तेजा नेहमीच वेगवेगळे फोटोशूट करताना दिसत असते.

यापुर्वी तिने भरजरी घागरा आणि ज्वेलरीमध्ये केलेलं फोटोशूट बरंच गाजलं होतं.

या अभिनेत्रीने (Bengali) बंगाली वेशात केलेलं (photoshoot) फोटोशूट खूपच गाजताना दिसत आहे. यामध्ये तेजा एक बंगाली ब्युटी दिसत आहे.

तेजाने अनेक वेगवेगळ्या लुकमध्ये याआधीही फोटोशूट केलं आहे.

ताज्या बातम्या

मान्सून

Monsoon Update: आनंदवार्ता आलीच! मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी बरसणार? हवामान...

0
मुंबई | Mumbaiगेल्या अनेक दिवसांपासून चातका सारखी वाट बघणाऱ्या मान्सूनची प्रतिक्षा अखेर संपली आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर भारतात मान्सूनचे अखेर आगमन झाले आहे. नैऋत्य मान्सून...