Monday, March 31, 2025
Homeमनोरंजनअन् प्राजक्ता माळी मिसेस सलमान होता होता राहीली...

अन् प्राजक्ता माळी मिसेस सलमान होता होता राहीली…

मुंबई :

सलमान खानशाी (Salman Khan) विवाह (marriage) करण्यासाइी अनेक अभिनेत्री उत्सुक होत्या. सलमानचे अनेक अभिनेत्रीबरोबर अफेअरही होते विशेषत भाग्यश्री आणि नंतर ऐश्वर्या राय सोबत तर त्याचे लग्नही होणार होते. परंतू सलमानच्या विचित्र वागणुकीमुळे त्याचा विवाह होता होता राहीला. आणि त्याच्यावर जीवापाड प्रेम करणार्‍या अभिनेेत्रींनी अखेरीस दुसर्‍या सोबत लग्नगाठ बांधली. आणि सलमान कुवाराच राहीला. असे असतांनाही प्राजक्ता माळीलाही (Prajakta Mali) सलमानशाी विवाह करायचा होता. पण….काय.. ते वाचाच….

- Advertisement -

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर विशेष सक्रिय असते. विविध लूक, डिझायनर ड्रेस आणि हटके पोजमधील अनेक पोस्ट ती सोशल मीडियावर शेअर करते. या तिच्या पोस्टवर अनेकदा तिला लग्नाची मागणी घालणाऱ्या किंवा लग्न कधी करणार असं विचारणाऱ्या कमेंट्स हमखास असतात. मात्र तुम्हाला माहीत आहे की, प्राजक्ताला नेमकं कोणाशी लग्न करायचं होतं. अलीकडेच एका मुलाखतीमध्ये प्राजक्ताने सांगितलं की तिला कोणाशी लग्नगाठ बांधायची होती.

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या मुलाखतीमध्ये प्राजक्ताने म्हटलेलं की ‘कॉफी आणि बरंच काही’ सिनेमानंतर वैभव तत्ववादी तिचा क्रश होता. मात्र वैभवआधी लहानपणी तिला बॉलिवूड अभिनेता आवडायचा आणि त्याच्याशी तिला लग्नही करायचे होते. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा दबंग खान सलमान. मात्र अगदीच लहान असताना ती सलमानशी लग्न करण्याविषयी बोलायची.

.

एका मुलाखतीमध्ये प्राजक्ताला तिच्या पहिल्या सेलिब्रिटी क्रशविषयी विचारण्यात आले होते. तिने दुसऱ्या एका मुलाखतीमध्ये क्रश म्हणून वैभव तत्ववादीचे नाव घेतले होते. मात्र तिचा पहिला क्रशन वैभव नसून सलमान खान आहे. तिला प्रश्न विचारताच अभिनेत्रीने तातडीने सलमानचे नाव घेतले. अभिनेत्रीने सांगतिले की जेव्हा ती दोन-एक वर्षांची होती, तेव्हा तिच्या आतेभावाचा सलमान खान आवडीचा हिरो होता. प्राजक्ता म्हणाली की, त्याने मला शिकवलं होतं आणि मी तेव्हा असं म्हणायचे की मला सलमान खानशी लग्न करायचं आहे

पण ते अजुनपर्यंत होऊ शकलेले नाही आणि सध्या तरी तशी शक्यता दिसत नाही. कारण प्राजक्ताचे आधिच एक विवाह झालेला असून तीचा घटस्फोटही झालेला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Suresh Dhas : वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण का झाली?...

0
बीड | Beed बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात (Murder Case) बीडच्या जिल्हा कारागृहात असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले...