Thursday, October 1, 2026
HomeनगरPune Shirdi Train : पुणे-शिर्डी नवीन रेल्वे उद्यापासून सुरू होणार

Pune Shirdi Train : पुणे-शिर्डी नवीन रेल्वे उद्यापासून सुरू होणार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची एक महत्त्वाची मागणी अखेर पूर्ण होत आहे. १७ जून रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे-शिर्डी नवीन रेल्वे सेवेचा शुभारंभ होणार आहे. या रेल्वेमुळे पुणे, अहिल्यानगर आणि शिर्डी यांच्यातील दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

- Advertisement -

या रेल्वेला दौंड कॉर्ड लाईन, श्रीगोंदा रोड, अहिल्यानगर, राहुरी, बेलापूर आणि शिर्डी येथे थांबे असतील. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, शेतकरी तसेच साईभक्तांना मोठा फायदा होणार असून, पुणे येथे जाताना वाहतूक कोंडीच्या त्रासापासून नागरिकांना सुटका मिळणार आहे.

ताज्या बातम्या

IND vs SL Asian Games 2026 : भारताकडून श्रीलंकेचा १२४ धावांनी...

0
मुंबई | Mumbai आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेचा १२४ धावांनी पराभव केला आहे. त्यामुळे भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली...