राहाता । तालुका प्रतिनिधी
राहाता बाजार समितीत काल लूज कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक 1400 रुपये भाव मिळाला. प्रतवारी नुसार कांदा नंबर 1 ला 1026 ते 1400 रुपये. कांदा नंबर 2 ला 526 रुपये ते 2025 रुपये. कांदा नंबर 3 ला 160 रुपये ते 525 रुपये. शनिवार व रविवारी कांदा मार्केट बंद असेल, तर इतर दिवशी सुरु असेल.
राहाता बाजार समितीत काल डाळिंबाच्या 2341 क्रेटस ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 161 ते 205 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 101 ते 160 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 51 ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रति किलोला भाव मिळाला.
ड्रॅगन फ्रुटची 133 क्रेट्स ची आवक झाली. ड्रॅगन फ्रुटला किमान 15 रुपये, जास्तीत जास्त 55 रुपये तर सरासरी 40 रुपये भाव मिळाला. पेरूची 63 क्रेट्स ची आवक झाली. पेरूला किमान 15 रुपये, ते 35 रुपये तर सरासरी 25 रुपये भाव मिळाला, सीताफळाची 402 क्रेट्स ची आवक झाली. सीताफळाला 10 ते 75 रुपये तर सरासरी 50 रुपये भाव मिळाला.
गव्हाची 25 क्विंटल ची आवक झाली. गव्हाला 2400 रुपये ते 2666 रुपये भाव मिळाला तर सरासरी 2550 रुपये. सोयाबीन ची 15 क्विंटल ची आवक झाली. सोयाबीन ला 3600 ते 4000 रुपये तर सरासरी 3800 रुपये भाव मिळाला. बाजरी ला सरासरी 2000 रुपये भाव मिळाला. ज्वारीला सरासरी 1975 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.
राहाता बाजार समितीत काल डाळिंबाच्या 2341 क्रेटस ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 161 ते 205 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 101 ते 160 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 51 ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रति किलोला भाव मिळाला.
ड्रॅगन फ्रुटची 133 क्रेट्स ची आवक झाली. ड्रॅगन फ्रुटला किमान 15 रुपये, जास्तीत जास्त 55 रुपये तर सरासरी 40 रुपये भाव मिळाला. पेरूची 63 क्रेट्स ची आवक झाली. पेरूला किमान 15 रुपये, ते 35 रुपये तर सरासरी 25 रुपये भाव मिळाला, सीताफळाची 402 क्रेट्स ची आवक झाली. सीताफळाला 10 ते 75 रुपये तर सरासरी 50 रुपये भाव मिळाला.
गव्हाची 25 क्विंटलची आवक झाली. गव्हाला 2400 रुपये ते 2666 रुपये भाव मिळाला तर सरासरी 2550 रुपये. सोयाबीन ची 15 क्विंटल ची आवक झाली. सोयाबीन ला 3600 ते 4000 रुपये तर सरासरी 3800 रुपये भाव मिळाला. बाजरी ला सरासरी 2000 रुपये भाव मिळाला. ज्वारीला सरासरी 1975 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.