Saturday, September 12, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

रविवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक 1550 रुपये भाव मिळाला. कांद्याची 5216 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 1200 ते 1550 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर दोनला 800 ते 1150 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 750 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 500 ते 1000 रुपये. जोड कांदा 150 ते 300 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

संत्रीच्या (Oranges) 58 क्रेट्सची आवक झाली. संत्रीला 5 ते 37 रुपये तर सरासरी 30 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Breaking News : सप्तशृंगीगडावरील घाटात स्विफ्ट कारने घेतला पेट; पोलिसांकडून वाहतूक...

0
नांदुरी | वार्ताहर Nanduri सप्तशृंगी गड घाटातील गणपती पॉईंटजवळ शनिवारी (दि. १२ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या स्विफ्ट कारने अचानक पेट...