Friday, October 2, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवार कांद्याला (Onion) 1850 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 11,335 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1550 रुपये ते 1850 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1250 ते 1450 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 800 ते 1200 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 700 रुपये ते 1350 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 400 रुपये ते 600 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाच्या (Pomegranate) 5,945 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 141 रुपये ते 225 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर (Pomegranate) 2 ला 91 रुपये ते 140 रुपये. डाळिंब नंबर (Pomegranate) 3 ला 46 रुपये ते 90 रुपये. डाळिंब नंबर 4 ला 10 रुपये ते 45 रुपये भाव मिळाले.

पेरूच्या (Guava) 161 कॅरेटची आवक झाली. पेरूला (Guava) प्रति किलो 5 ते 22.50 रुपये तर सरासरी 15 रुपये भाव मिळाला. सीताफळाची 41 कॅरेटची आवक झाली. सीताफळाला (Sitaphal) कमीत कमी 12.50 रुपये, जास्तीत जास्त 55 रुपये तर सरासरी 30 रुपये भाव मिळाला, अशी माहिती सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....