Monday, September 28, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

रविवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटल ला सर्वाधिक 1700 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समिती कांद्याची 2942 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 1400 ते 1700 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर दोन ला 900 ते 1350 रूपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 850 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 500 ते 1100 रुपये. जोड कांदा 200 ते 400 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाची (Pomegranate) 128 कॅरेट आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 111 रुपये ते 155 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 71 रुपये ते 110 रुपये. डाळिंब नंबर 3 ला 31 रुपये ते 70 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 रुपये ते 30 रुपये. असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : वर्गमित्राकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग; त्रासाला कंटाळून महिलेची...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik आर्थिक फसवणुकीपुरती (Fraud) मर्यादित राहिलेली सायबर गुन्हेगारी आता वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त करून आत्महत्येपर्यंत (Suicide) ढकलण्यापर्यंत पोहोचली आहे. अंबड एमआयडीसी भागात...