Wednesday, September 30, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव ?

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव ?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटल 1300 रुपये भाव मिळाला. मंगळवारी राहाता बाजार समिती कांद्याची 1948 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 1000 ते 1300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा नंबर दोन ला 700 ते 950 रूपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 300 ते 650 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 400 ते 900 रुपये. जोड कांदा 150 ते 300 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

पेरूच्या (Guava) 108 क्रेट्सची आवक झाली. पेरूला प्रतिकिलोला 5 ते 35 रुपये ते सरासरी 30 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या 96 क्रेट्स ची आवक झाली. डाळिंब नंबर (Pomegranate) 1 ला 101 ते 140 रुपये प्रति किलो ला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 76 ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 51 ते 75 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 25 ते 50 रुपये भाव मिळाला.

ताज्या बातम्या

India Alliance Meeting : मोठी बातमी! निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचा एल्गार;...

0
नवी दिल्ली | New Delhi 'विशेष सखोल पुनरावलोकन' (SIR) प्रक्रियेचा मुद्दा आणि मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कारवाईची मागणीच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवार)...