राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आणि डाळिंबाची आवक वाढली. कांद्याला (Onion) प्रतिक्विंटल सर्वाधिक 2100 रुपये तर डाळिंबाला प्रतिकिलोला 275 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मंगळवारी राहाता बाजार समिती 7295 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 1600 ते 2100 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा नंबर दोन ला 1100 ते 1550 रूपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 1050 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 700 ते 1200 रुपये. जोड कांदा (Onion) 300 ते 600 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) 55 गोण्यांना 2001 ते 2100 रुपये भाव मिळाला. 46 गोण्यांना 1901 ते 2000 रुपये भाव मिळाला. 66 गोण्यांना 1801 ते 1900 रुपये भाव मिळाला. 222 गोण्यांना 1701 ते 1800 रुपये भाव मिळाला.
175 गोण्यांना 1601 ते 1700 रुपये भाव मिळाला. 221 गोण्यांना 1501 ते 1600 रुपये भाव मिळाला. 201 गोण्यांना 1401 ते 1500 रुपये भाव मिळाला. 584 गोण्यांना 1301 ते 1400 रुपये भाव मिळाला. 589 गोण्यांना 1201 ते 1300 रुपये भाव मिळाला. 536 गोण्यांना 1101 ते 1200 रुपये भाव मिळाला. 270 गोण्यांना 1001 ते 1100 रुपये भाव मिळाला. 2100 गोण्यांना 501 ते 1000 रुपये भाव मिळाला. 2229 गोण्यांना 100 ते 500 रुपये भाव मिळाला.
डाळिंबाच्या (Pomegranate) 937 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 211 रुपये ते 275 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 131 ते 210 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 61 रुपये ते 130 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 60 रुपये प्रति किलो असा भाव मिळाला. कैरी ची 5 क्रेट्स ची आवक झाली. कैरी ला प्रतिकिलोला सरासरी 15 रुपये भाव मिळाला.




