Tuesday, September 8, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 3000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) 6480 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर एकला 2400 ते 3000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 1400 ते 2350 रूपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 500 ते 1350 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 500 ते 2000 रुपये. जोड कांदा 400 ते 1100 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाच्या (Pomegranate) 13554 ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 131 ते 175 रुपये. डाळिंब नंबर 2 ला 91 ते 130 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 51 ते 90 रुपये. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये. सीताफळाच्या 35 कॅरेटची आवक झाली. प्रतिकिलोला 25 रुपये, जास्तीत जास्त 75 रुपये किलो तर सरासरी 65 रुपये किलो असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

क्रीडापटूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरण – राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ टक्के आरक्षणाबाबत सुसूत्रता तसेच एकसंधता आणण्यासाठी सुधारित धोरण लागू करण्यास मंगळवारी...