Tuesday, September 8, 2026
Homeनगरराहाता बाजार समितीतील कांदा व डाळींबाचा वाचा भाव

राहाता बाजार समितीतील कांदा व डाळींबाचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला (Onion) 5100 रुपये भाव मिळाला. मंगळवारी राहाता बाजार समितीत कांद्याच्या 2445 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 4300 रुपये ते 5100 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 3300 रुपये ते 4250 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 2200 रुपये ते 3250 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 3600 रुपये ते 3900 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 1300 रुपये ते 1750 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळींबाच्या 3190 कॅरेटची आवक झाली. डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 111 रुपये ते 225 रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर 2 ला 66 रुपये ते 110 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 36 रुपये ते 65 रुपये भाव मिळाला. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 रुपये ते 35 रुपये भाव मिळाला.

सिताफळाची 328 कॅरेटची आवक झाली. सिताफळाला प्रतिकिलोला 5 ते 40 रुपये तर सरासरी 30 रुपये. पेरुच्या (Guava) 104 क्रेटसची आवक झाली. पेरुला किमान 12.50 ते 28.75 रुपये प्रतिकिलो, सरासरी 22.50 रुपये, असा भाव मिळाला.

ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी संलग्न जिल्ह्यांशी समन्वय आवश्यक – विभागीय आयुक्त डॉ....

0
नाशिक, दि. 8 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा): Nashik नाशिक –त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील वाहतूक, आरोग्य, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन यांच्या नियोजनासाठी नाशिकसह संलग्न जिल्ह्यांचाही सहभाग महत्वाचा...