Wednesday, April 1, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा काय मिळाला भाव?

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा काय मिळाला भाव?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

रविवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 1350 रुपये भाव मिळाला. कांद्याची (Onion) राहाता बाजार समिती 2426 गोण्यांची ची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 1000 ते 1350 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

- Advertisement -

कांदा नंबर दोन ला 700 ते 950 रूपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 300 ते 650 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 500 ते 900 रुपये. जोड कांदा (Onion) 150 ते 300 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. पेरूच्या (Guava) 73 क्रेट्सची आवक झाली. पेरूला (Guava) प्रतिकिलोला 15 ते 32 रुपये ते सरासरी 30 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या