Thursday, June 4, 2026
HomeनगरOnion Price : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

Onion Price : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला जास्तीत जास्त 1400 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) 7622 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1100 रुपये ते 1400 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 700 ते 1050 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 650 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 600 रुपये ते 900 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 100 रुपये ते 300 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाच्या (Pomegranate) 9674 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 151 रुपये ते 225 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 106 रुपये ते 150 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 46 रुपये ते 105 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 रुपये ते 45 रुपये भाव मिळाला.

पेरूच्या (Guava) 67 कॅरेटची आवक झाली. पेरूला प्रति किलो 10 ते 65 रुपये भाव तर सरासरी 40 रुपये मिळाले. सीताफळाची 87 क्रेट्सची आवक झाली. सीताफळाला कमीत कमी 10 रुपये, जास्तीत जास्त 65 रुपये तर सरासरी 40 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आणि सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात एटीएसची छापेमारी; चौघांची चौकशी

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur शहरात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दाखल होत कारवाई केली, शहराच्या विविध भागांतील सात ते आठ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. सोशल मीडियाच्या...