Sunday, September 27, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटल ला सर्वाधिक 1300 रुपये भाव मिळाला. मंगळवारी बाजार समिती 3329 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 1000 ते 1300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा नंबर दोन ला 700 ते 950 रूपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 300 ते 650 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 500 ते 900 रुपये. जोड कांदा (Onion) 100 ते 300 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाच्या 126 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 161 रुपये ते 205 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 111 ते 160 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 46 रुपये ते 110 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये प्रति किलो असा भाव मिळाला.

ताज्या बातम्या

Maharashtra News : उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचा मंगळवारी मोर्चा; शासन निर्णय...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai अनुसूचित जातींच्या १३ टक्के आरक्षणाचे उपवर्गीकरण (Sub Categorization) करण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवार (दि. २९ सप्टेंबर) रोजी राज्यभरातून पाच लाख...