Friday, June 19, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा आजचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा आजचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

रविवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक 1500 रुपये भाव मिळाला. कांद्याची (Onion) राहाता बाजार समिती 4145 गोण्यांची ची आवक झाली. कांदा नंबर एकला 1200 ते 1500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर दोन ला 800 ते 1150 रूपये भाव मिळाला.

- Advertisement -

कांदा नंबर 3 ला 400 ते 750 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 400 ते 900 रुपये. जोड कांदा 150 ते 300 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

‘बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड कधीच करणार नाही’ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
मुंबई : शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित भव्य मेळाव्यात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत...