Monday, June 22, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय हा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळतोय हा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला 1400 रुपये भाव मिळाला. मंगळवारी बाजार समितीत 2547 कांदा (Onion) गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1100 ते 1400 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 700 ते 1050 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 650 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 600 ते 900 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

जोड कांद्याला (Onion) 100 ते 300 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची (Soybeans) 30 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) सरासरी 4300 रुपये भाव मिळाला. ज्वारीची 2 क्विंटलची आवक झाली. ज्वारीला सरासरी 1926 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2675 रुपये भाव मिळाला. डाळींबाच्या (Pomegranate) 218 क्रेटसची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 81 ते 125 रुपये. डाळींब (Pomegranate) नंबर 2 ला 56 ते 80 रुपये. डाळींब नंबर 3 ला 26 ते 55 रुपये. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 5 ते 25 रुपये भाव मिळाला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शिक्षकांच्या हजेरीची होणार अचानक तपासणी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील शालेय शिक्षण विभागातील राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकार्‍यांना आता दर आठवड्याला शाळांना अचानक भेटी देणे बंधनकारक करण्यात आले आहे....