Wednesday, November 18, 2026
Homeनगरराहाता बाजार समितीत डाळींब व पेरूला मिळतोय हा भाव

राहाता बाजार समितीत डाळींब व पेरूला मिळतोय हा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी डाळींबाला (Pomegranate) जास्तीत जास्त 255 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळींबाच्या 2330 कॅरेटची आवक झाली. डाळींब नंबर 1 ला 156 ते 255 रुपये. डाळींब नंबर 2 ला 91 रुपये ते 155 रुपये. डाळींब नंबर 3 ला 51 ते 90 रुपये. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 रुपये ते 50 रुपये असा भाव मिळाला.

- Advertisement -

पेरुची (Guava) 37 कॅरेटची आवक झाली. पेरुला (Guava) प्रतिक्विंटलला 1000 ते 2250 रुपये तर सरासरी 1500 रुपये भाव मिळाला. सिताफळाच्या 532 कॅरेटची आवक झाली. सिताफळाला प्रतिक्विंटलला 1000 रुपये ते 2250 रुपये, तर सरासरी 3000 रुपये भाव मिळाला.

ताज्या बातम्या

संपादकीय : १८ नोव्हेंबर २०२६ – निवारा मिळेल; पण तहान कशी...

0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध गृहयोजना राबविल्या. स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणार्‍या लाखो कुटुंबांसाठी या योजना...