Wednesday, September 30, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) सोमवारी डाळिंबाला सर्वाधिक 275 रुपये किलोला भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 3662 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 191 रुपये ते 275 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 101 ते 190 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 61 रुपये ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 60 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला.

- Advertisement -

तुरीच्या 3 क्विंटलची आवक झाली. तुरीला सरासरी 6999 रुपये भाव मिळाला. पेरूची (Guava) 203 कॅरेट आवक झाली. पेरूला किमान 5 रुपये, जास्तीत 25 रुपये किलो तर सरासरी 15 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

India Alliance Meeting : मोठी बातमी! निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचा एल्गार;...

0
नवी दिल्ली | New Delhi 'विशेष सखोल पुनरावलोकन' (SIR) प्रक्रियेचा मुद्दा आणि मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कारवाईची मागणीच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवार)...