Wednesday, September 9, 2026
HomeनगरRahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी डाळिंबाला सर्वाधिक 205 रुपये किलो चा भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 9816 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर (Pomegranate) 1 ला 131 ते 205 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 91 रुपये ते 130 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 51 रुपये ते 90 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

सोयाबीनची (Soybean) 3 क्विंटल आवक झाली. सरासरी 7100 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. गव्हाची 11 क्विंटल आवक झाली. गव्हाला सरासरी 2600 रुपये क्विंटल भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

चौकशीसाठी आलेल्या पथकासमोरच प्राध्यापकाचा हृदयविकाराने मृत्यू

0
मालेगाव | प्रतिनिधी Malegaon येथील मुनिसिपल हायस्कूल व जूनियर कॉलेजमध्ये आज चौकशीसाठी आलेल्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यां समोर एका प्राध्यापकास सततच्या चौकशीचे मानसिक तणावाने कार्यालयातच...