Monday, June 22, 2026
Homeनगरराहाता बाजार समितीतील डाळिंबाचे वाचा भाव

राहाता बाजार समितीतील डाळिंबाचे वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी डाळिंबाला (Pomegranate) प्रति किलोला 117 रुपयांचा भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 35 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर एकला 76 ते 117 रुपये प्रति किलोला भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंब नंबर दोनला 51 ते 75 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर तीनला 26 ते 50 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर चारला 5 ते 25 रुपये भाव मिळाला. डंकी सोयाबीनची (Soybeans) 3 क्विंटलची आवक झाली. डंकी सोयाबीनला सरासरी 3500 रुपये भाव मिळाला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शिक्षकांच्या हजेरीची होणार अचानक तपासणी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील शालेय शिक्षण विभागातील राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकार्‍यांना आता दर आठवड्याला शाळांना अचानक भेटी देणे बंधनकारक करण्यात आले आहे....